नवी दिल्ली : वृत्त संस्था - शास्त्रज्ञ तसेच औद्योगिक संशोधन परिषद (सीएसआयआर) ने सावध केले आहे की, कोविड-19 संकट अजून संपलेले नाही आणि जर महामारीची तिसरी लाट आली तर तिचे गंभीर परिणाम होतील. व्हायरसचा उच्च स्तरीय प्रसार पाहता तिसरी लाट येणे अनियावर्य आहे, परंतु हे स्पष्ट नाही की, ही तिसरी …